चायनीज अ‍ॅपच्या बंदीनंतर काय आहे सोशल मीडियाचा ट्रेंड?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीयांचा रोष उसळला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यानंतर सरकारने काल चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, UC Browser यासारखी ऍप देखील आहेत. यावरून ट्विटरवर व्होकल फॉर लोकल अंतर्गत अनेक ट्रेंड सुरु आहेत. त्या … Read more

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मिळाली नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ; यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींनी कोरोना संकटाच्या वेळी देशाला संबोधित करताना 80 कोटी देशवासियांनी खूप चांगली बातमी दिली आहे. यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यात मागील तीन महिन्यांचा खर्च जर आपण … Read more

Google Pay ने अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले म्हणाले,”पैसे ट्रान्सफर करण्याला कोणताही धोका नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay ने बुधवारी सांगितले की,” रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेल्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून केले जाणारे व्यवहार हे संपूर्णपणे सुरक्षित आहेत. हे अ‍ॅप अनधिकृत असल्याने Google Pay मधून पैसे ट्रान्सफर करताना येणाऱ्या अडचणी कायदेशीर कायद्याखाली सोडविल्या जाऊ शकत नाहीत, हे सोशल … Read more

कोरोना संकट काळात RBI कडून या बँकेवर कारवाई; ग्राहकांना खात्यावरुन पैसे काढण्यास मनाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती पाहता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांकरिता या बँकेतील नवीन कर्ज तसेच ठेवी स्वीकारणे बंद केले आहे. आरबीआयने ११ जून रोजी याबाबतची माहिती दिली आहे. आरबीआयने सांगितले की, पीपल्स सहकारी बँक सहकारी बँकेतून पैसे काढण्याची सुविधा त्या बँकेतील कोणत्याही … Read more

मोदी सरकार देतेय स्वस्तात सोने; समजून घ्या कसा कमवायचा नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सॉव्हरेन सोन्याच्या बाँडच्या पुढील सीरीजविषयीची माहिती दिली आहे. आरबीआयने यासाठी प्रति ग्रॅम ४,६७७ रुपये निश्चित केले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२०-२१ ची तिसरी सीरीज आजपासून सुरु होत आहे. १२ जूनपर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय बँकेने एप्रिलमध्येच जाहीर केले होते … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार हेलिकॉप्टरने पैसे पडणार आहेत.पीआयबीने सोशल मीडियावरील या दाव्याची वस्तुस्थिती तपासली.एका टीव्ही शोफुटेजच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सरकार हेलिकॉप्टरद्वारे पैसे खाली पाडेल, असा खोटा प्रचार केला जात आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे की सोशल … Read more