प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच केला निर्घुण खून

पुणे | प्रेमात पडलेल्या लोकांना कुणाचाही अडसर नको असतो. त्यांना अडचण निर्माण केला तर जन्मोजन्मीची नाती त्या प्रेमाच्या नात्यासाठी तुटली जातात. बऱ्याच वेळा खूनही झालेले बघायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आपल्या प्रेमाला अडसर ठरत असल्यामुळे, मुलाने प्रेमिकेच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामधील खुर्द … Read more

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा छातीत चाकू भोसकून खून; औरंगाबाद शहरात खळबळ

औरंगाबाद | पूर्ववैमनस्यातून एका तरुणाने उभ्या चौघांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय पत्रकारच जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंगूरी बाग परिसरात घडली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सय्यद … Read more

Ration Card: रेशनकार्डमध्ये नोंदलेल्या व्यक्तीच्या मृत्यूची किंवा चुकीची माहिती देऊन रेशन घेतल्यास आता होणार इतक्या वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांत सध्या रेशनकार्ड (Ration Card) मध्ये नावे जोडण्याचे आणि काढून टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. रेशन कार्ड मधील फसवणूकीच्या (Fraud) प्रकरणात अनेक राज्य सरकारांनी पोलिस तपासही (Police Investgation) तीव्र केला आहे. रेशनकार्डमध्ये एखाद्या व्यक्तीचे चुकीचे नाव असल्यास किंवा रेशन कार्डमध्ये नोंदलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या कोट्यातील रेशन घेण्यावर पोलिसांनी कडक कारवाई … Read more

ती चक्क 4 तरुणांच्या सोबत गाव सोडून पळाली; गावाने चिठ्ठ्या टाकून लावून दिले एकाशी लग्न

उत्तर प्रदेश | प्रेम हे अंध असते असे म्हटले जाते, पण कधीकधी प्रेम हे अंध सोबत गोंधळलेलेही असते. असे दिसून येते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमध्ये एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आले आहे. अनोख्या प्रेमप्रकरणामुळे याची सर्वत्र चर्चा केली जात आहे. येथील एक मुलगी चार मुलासोबत पळून गेली होती. यानंतर गावाने चौघांपैकी एकाशी तिचे लग्न लावून … Read more

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडल्या प्रकरणी; आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध उद्योगपती अंबानी ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या “एंटीलिया” बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन असलेली स्पोटके सापडली आहेत. सोबत धमकीचे पत्र देखील सापडले आहे. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांनी चर्चा केली. तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ … Read more

तेरा पानी रम्मी जुगार अड्डा पोलिस पथकाने केला उध्वस्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील कर्नाळरोडवर असणाऱ्या एका इमारतीच्या खोलीत सुरु असलेला तेरा पानी रम्मी जुगार अड्डा सांगली शहर पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून २१ जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्र किसन पळसे याच्या ऑफिस मध्ये हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६० हजारांचे मोबाईल, ६ हजार ४०० … Read more

अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती. तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची … Read more

सॉफ्टवेअर कंपनीत केली तब्बल 70 लाखांची चोरी! 24 तासांच्या आत पोलिसांनी केले जेरबंद!

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथील आयटी पार्क परिसरातून एका सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल 70 लाखांचे समान चोरीला गेले होते. यामध्ये नेटवर्क साहित्याचा समावेश होता. ही चोरी करणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 52 लाख 50 हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण … Read more

खळबळजनक! हवालदाराची, गुन्हेगाराच्या बहिणीकडे मदतीच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी! बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | लोक आपण करत असलेल्या मदतीच्या बदल्यात काय मागणी ठेवतील हे कोणालाही सांगता येणार नाही. किव्वा आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मदत करत असल्याचे खोटे नाटकही करतील. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. एका गुन्ह्यात अटक झालेल्या गुन्हेगाराला मदत करतो असे सांगत गुन्हेगाराच्या बहिणीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. असा खळबळजनक प्रकार … Read more

रात्री उशिरा गावी जायला नव्हती एसटी नंतर एकाने असा काही पराक्रम केला…

लातूर | गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची मोठी अडचण असते. मोठ्या शहरांपासून गावाकडे यायला फार कमी वाहने उपलब्ध असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहने मिळत नाहीत. लातूर मधील एका गावामध्ये रात्री जाण्यासाठी एसटी बस नव्हती, म्हणून एका तरुणाने बस स्थानकातून एक एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील … Read more