‘या’ कारणामुळे भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी झाली नाही निवड

bhuvneshwar kumar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारची निवड न झाल्याने क्रिकेटप्रेमींनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. भुवनेश्वर कुमारने अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसह आयपीएलमध्ये शानदार बॉलिंग केली आहे. त्याच्या या … Read more

एक देश, दोन टीम! भारत पुन्हा घडवणार इतिहास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच दरम्यान अजून एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहणार आहे. 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार … Read more

देशात पेट्रोलने 100 रुपयांची पातळी ओलांडली, जाणून घ्या शेजारच्या देशांमध्ये तेलाची परिस्थिती कशी आहे…?

नवी दिल्ली । भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी विक्रम मोडला आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 90 रुपयांच्या जवळ आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर देशातील सर्वात जास्त 100.13 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे, तर डिझेलसाठी तुम्हाला प्रतिलिटर 92.13 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर आपल्या शेजारच्या देशांमध्ये अर्ध्या दराने पेट्रोलची विक्री केली जात आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलबाबत बोलायचं तर इथली किंमत … Read more

रामसेतूचे वय आणि निर्माणाचे रहस्य लवकरच समोर येणार; ASI ची संशोधनास मान्यता

नवी दिल्ली | भगवान श्रीराम यांच्याशी जोडले गेलेल्या रामसेतूच्या विषयी लवकरच माहिती मिळू शकणार आहे. ‘अंडरवॉटर रिसर्च प्रोजेक्ट’साठी याच वर्षी सुरुवात होणार आहे. यामध्ये दगडांच्या मांडणीला आणि शृंखला यावर अध्ययन केले जाईल व ते कसे बनवले आहे यावर संशोधन केले जाईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांच्या वैज्ञानिकांवरती या संशोधनाची जबाबदारी सोपवली गेली आहे. वैज्ञानिकांचे अत्याधुनिक … Read more

जागतिक बँकेचा अंदाज! आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 9.6% घसरेल

वॉशिंग्टन । जागतिक बँकेच्या (World Bank) मते, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था Indian Economy) 9.6 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेचे म्हणणे आहे की घरातील खर्च (Household Spending) आणि सर्वसामान्यांच्या खासगी गुंतवणूकीत (Private Investment) प्रचंड घट यामुळे अर्थव्यवस्थेत ही घसरण नोंदविली जाईल. तथापि, अशीही आशा व्यक्त केली जात आहे की, 2021 दरम्यान भारताची आर्थिक … Read more

Moody’s म्हणाले-“पुढील दोन वर्षांमध्ये आशियाई क्षेत्रातील बँकांचे भांडवल होणार कमी, नवीन गुंतवणूक न मिळाल्यास भारतीय बँकांवर होणार परिणाम”

नवी दिल्ली । कोरोना संकटात आणखी एक त्रासदायक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody’s) म्हटले आहे की, पुढील दोन वर्षे आशिया पॅसिफिक बँकांना (Asia Banks) खूप कठीण जाईल. या काळात त्यांच्या भांडवलात (Capital) घट होईल. एजन्सीने भारताविषयी असे म्हटले आहे की, जर भारतीय बँकांना सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातून नवीन गुंतवणूक (New Investment) मिळाली … Read more

बांगलादेशसह ‘हे’ देश दरडोई GDP मध्ये भारताला मागे टाकू शकतात

हॅलो महाराष्ट्र । जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे बर्‍याच देशांच्या अर्थव्यवस्थेचे तीव्र नुकसान झाले आहे, परंतु या दरम्यान बांगलादेशचा दरडोई जीडीपी (Per Capita GDP) भारत आणि पाकिस्तानसारख्या काही देशांना हरवू शकतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अंदाजानुसार, बांगलादेशची कॅपिटल जीडीपी 2020 मध्ये 4 टक्के दराने वाढून 1,888 डॉलर होईल, त्याव्यतिरिक्त, भारताचा दरडोई जीडीपी सुमारे 10.5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता … Read more

भारतात अडकलेली परदेशी महिला करू लागली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉकडाउन तिच्यासाठी वरदान … Read more

‘भारतातील अनेक सामन्यांमधील फिक्सिंगचा तपास करत आहोत’ -आयसीसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीयू) वरिष्ठ अधिकाऱ्याने असा विश्वास व्यक्त केला आहे की,मॅच फिक्सिंगला गुन्हा म्हणून घोषित करणे हे अशा देशांमध्ये सर्वात प्रभावी पाऊल ठरेल जिथे क्रिकेटमधील भ्रष्टाचारी कारवायांची चौकशी करताना संबंधित अधिकाऱ्यांचे हात हे कायद्याने बांधलेले असतात. कायदेशीर तज्ञ अनेक वर्षांपासून मॅच फिक्सिंग हा गुन्हा म्हणून घोषित करण्यासाठी … Read more

जुलै-ऑगस्टमध्येही क्रिकेट बंदच! टीम इंडियाचे ‘हे’ आगामी २ दौरे रद्द

मुंबई । कोरोना संसर्गाचा धोका पाहता टीम इंडिया श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे आज (शुक्रवारी) BCCIने जाहीर केले. भारतीय क्रिकेट टीम २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दोन्ही दौरे लांबणीवर टाकण्यात … Read more