भविष्यात हॉवर्डमध्ये मोदींच्या ‘या’ ३ अपयशांचा दाखला दिला जाईल- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी यांनी ट्विटरला नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोविड, नोटबंदी आणि जीएसटीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे शिकवलं … Read more

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या देशात भारत टॉप ३ मध्ये

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २४ हजार २४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये ४२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९७ हजार ९१३ वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाच्या आकडेवारीत भारताने रशियाला देखील मागे टाकलं आहे. भारत … Read more

लॉकडाऊन दरम्यान 65 टक्के मुलांना लागली मोबाइल फोनची चटक: सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलिकडच्या काही महिन्यांत, सुमारे 65 टक्के मुलांना डिव्हाइसचे (मोबाइल, संगणक इ) व्यसन लागलेले आहे. मुले ही अर्धा तासही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. मुले संतप्त आहेत, डिव्हाइस ठेवण्यास सांगितल्यावर मुले रागावतात, रडण्यास सुरवात करतात आणि ते पालकांचे ऐकतही नाहीत. डिव्हाइस जर सापडले नाही तर मुले चिडचिडे होतात. जयपूरचे जे.पी. के. कोविड … Read more

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

पुणे । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात येणार असल्या चेअसल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

म्हणून पुढील आठवड्यात WHOचं पथक चीनमध्ये धडकणार

वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) एक पथक पुढच्या आठवड्यात चीन दौऱ्यावर जाणार आहे. चीनमध्ये जाऊन हे पथक कोरोना व्हायरसचा प्रसार नेमका कुठून सुरु झाला ते तपासणार आहे. सध्याच्या घडीला चीन याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही WHO ने म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले … Read more

EU ने दिली कोरोनाच्या सर्वात प्रभावी औषधास मंजुरी; आता 27 युरोपियन देशांमध्ये वापर सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन कमिशनने शुक्रवारी म्हटले आहे की कोविड -१९ च्या गंभीर रूग्णांसाठी अँटीव्हायरल ड्रग रेमडेसिवीरला मान्यता देण्यात आली आहे. यासह, युरोपियन प्रदेशात कोविड -१९ च्या उपचारांसाठी मंजूर होणारे हे पहिले औषध ठरले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वीच, युरोपियन मेडिसीन एजन्सीने (EMA- युरोपियन मेडिसीन एजन्सी) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीन मुलांसाठी गिलियड सायन्सेस या … Read more

देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम; २४ तासांत सापडले कोरोनाचे २२ हजारापेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्ली । देशात शनिवारी कोरोना नव्या रुग्णांवाढीचा संख्येचा नवा उच्चांक नोंदवला गेला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २२ हजार ७७१ रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तर गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या … Read more

भारतातील ‘या’ राज्यात आता कुत्र्याचे मांस विकायला बंदी; राज्य सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी नागालँड सरकारने कुत्र्यांची खरेदी तसेच आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. राज्याचे मुख्य सचिव तेमजेन टॉय म्हणाले की, कुत्राच्या मांसाच्या (कच्च्या किंवा शिजवलेल्या) विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले पाहिजे, असे मुख्य सचिव म्हणाले. नागालँडमध्ये आता कुत्र्याला मारून त्याचे मांस खाणे कायदेशीररित्या अवैध आहे. कुत्र्याचे … Read more

धुम्रपान करणार्‍यांना कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका अधिक; WHO ची चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरसमध्ये एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. डब्ल्यूएचओने एक चेतावणी दिली आहे की, धूम्रपान करणार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यांचा मृत्यूचा धोका जास्त असतो. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की सद्य परिस्थितीत धूम्रपान करणे हे घातकच ठरू शकते आणि यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो. अशा परिस्थितीत … Read more