महाविद्यालयाची पदवी नसली तरीही मिळणार नोकरी, Elon Musk ने 10,000 लोकांना रोजगार देण्याची केली घोषणा
नवी दिल्ली । टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की,”2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10,000 हून अधिक लोकांना कामावर घेतले जाईल. चांगली गोष्ट म्हणजे या लोकप्रिय ब्रँडसह काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पदवी लागणार नाही. हायस्कूलनंतर विद्यार्थी प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यास सक्षम असतील. टेस्ला ओनर ऑस्टिनला क्वोट … Read more