COVID-19 ला टाळण्यासाठी पुरुषांपेक्षा महिला अधिक नियमांचे पालन करतात: Study Report

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसवरील उपचार घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावरचा मास्क काढण्याचा गर्व वाटू शकतो, परंतु स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त नियमांचे पालन करतात. नुकत्याच एका अभ्यासानुसार हा खुलासा झाला आहे. वैद्यकीय तज्ञ कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नियमितपणे नियम पाळण्याचा आग्रह करतात. हा अभ्यास न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आणि येल युनिव्हर्सिटीने केला आहे तर बिहेव्हिअरल सायन्स … Read more

मास्क न घातल्याबद्दल ‘या’ देशात देण्यात आली अजब शिक्षा, खोदावी लागणार कोरोनाने मृत्यु झालेल्या लोकांची कबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गाने विनाश केला आहे. तसेच कोरोनाव्हायरस वरील लस येईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) सर्व संस्थांनी मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे नियम बनवले आहेत. मात्र, जगभरात कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झालेला असूनही, अनेक लोकं कोरोना विषाणूच्या संसर्गाला गंभीरपणे घेत नाहीत. इंडोनेशियात अशा मास्क न घातलेल्यांना वेगळ्या प्रकारच्या शिक्षेची घोषणा … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने; काय आहेत उत्सवकाळातील मुहूर्त? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपती किंवा गणेशोत्सव हा मराठी बांधवांसाठी विशेष जिव्हाळ्याचा सण. गणपती बसण्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. खेड्या-पाड्यातील लोकांना एकत्र बांधून ठेवताना हा सण महत्वाची भूमिका पार पाडतो. यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गो ग्रीन बाप्पा सोबत मिळणार मास्क आणि सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांना कोरोनाच्या संकटामुळे कोणतीही परवानगी मिळाली नाही. तसेच या वर्षी चा गणेशोत्सव खूप साध्या पद्धतीने साजरा करा. असे आवाहन राज्य सरकारने अनेक गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. अनेक मंडळांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान देऊन आणि यंदाचे देशावर असलेले संकट पाहता. अनेकांनी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

मास्कच्या विक्री दराबाबत राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे अनिवार्य आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क हे सर्वात महत्वाचे कवच आहे. त्यामुळं याकाळात मास्कचा काळा बाजार केल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. याशिवाय बऱ्याचं ठिकाणी मास्कची चढ्या दराने विक्री होत असल्याचे दिसले. म्हणून मास्कच्या विक्री दराबाबत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत. यापुढे एन ९५ … Read more

‘या’ कंपनीने बनविला Gold-Diamond ने सजवलेला जगातील सर्वात महागडा मास्क, हा मास्क खरेदी करणारा कोण आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूला टाळण्यासाठी, लोकं सहसा सामाजिक अंतर आणि मास्क वापरतात. मात्र आपण कधी असा विचार केला आहे की बाजारात कोट्यवधी रुपये खर्च केलेला एखादा मास्क असेल. दागिने बनवणाऱ्या एका इस्त्रायली कंपनी असा एक मास्क तयार करीत आहे जो संपूर्ण जगातील सर्वात महाग मास्क असेल. हा मास्क सोने आणि हिऱ्यांनी बनवलेला असेल. … Read more

पश्चिम बंगाल मध्ये रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणास परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरात सुरु असणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. उद्योगधंद्यांसोबत मालिका, रिऍलिटी शोच्या चित्रीकरणाला देखील बंदी कऱण्यात आली होती. आता ठिकठिकाणी मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. राज्यांनी आता चित्रीकरणास सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मालिकांचे जुने भाग न लागता नवीन भाग लागणार आहेत. पश्चिम बंगालमध्येही आता रिऍलिटी … Read more