हाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती; केंद्र सरकारची परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना लसीच्या तुटवड्या मुळे चिंता निर्माण झाली होती. अखेर आपल्याला दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार … Read more

लॉकडाऊनमुळे कमी होऊ शकेल अर्थव्यवस्थेची गती, सरकार जाहीर करेल का नवीन मदत पॅकेज; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील कोरोना (Covid-19) च्या वाढत्या घटनांनी पुन्हा लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे बहुतेक राज्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन लादत आहेत आणि याचा अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो. एका अहवालात असे म्हटले गेले आहे की, देशातील महत्त्वाच्या केंद्रांमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला दर आठवड्याला सरासरी 1.25 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. … Read more

कोवॅक्सिन पासून कोणाला आहे धोका? भारत बायोटेकने जारी केल्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये इमर्जेन्सी साठी भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या लसी वापरण्यास परवानगी दिली गेली आहे. यानुसार या दोन्ही लसी देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहचल्या आहेत. भारत बायोटेक्ने कोविड 19 साठी बनवलेल्या लसीसाठी काही सूचना जारी केल्या असून यामध्ये ही लस कोणी घेऊ नये यासंदर्भात सांगितले आहे. भारत बायोटेकणे जारी केलेल्या … Read more

COVID-19 Vaccine: “कोरोना लस सध्या बाजारात विकली जाणार नाही”- नीति आयोग

नवी दिल्ली । कोरोना (COVID-19 epidemic) साथीसाठी देशातील लसीकरण कार्यक्रम (Vaccination program) 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठीच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. हा लसीकरण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नीति आयोग (NITI Aayog) ने बुधवारी हे स्पष्ट केले आहे की, आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या या लसींना बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही. … Read more

स्वदेशी लस ‘कोवॅक्सीन’वर प्रश्नचिन्ह; लस टोचूनही हरियाणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना

चंदीगढ । स्वदेशी कंपनी ‘भारत बायोटेक’च्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’च्या तिसऱ्या … Read more

COVID-19 वरील लस बनवण्याच्या शर्यतीत आहेत ‘या’ ७ भारतीय फार्मा कंपन्या; आघाडीवर कोण आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यात सात भारतीय औषध कंपन्यांचा सहभाग आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech), सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute of India), जायडस कॅडिला (Zydus Cadila), पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec), इंडियन इम्यूनोलॉजिकस (Indian Immunologicals), मायनवॅक्स (Mynvax) आणि बायोलॉजिकल ई (Biological E) या कोविड -१९ वरची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

मोदींना १५ ऑगस्टला मोठी घोषणा करता येण्यासाठीच ‘हा’ आटापिटा आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । कोरोना आजाराला प्रतिरोध करणारी पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला … Read more

देशात लवकरच लाँच होणार COVAXIN; ७ जुलै पासून ह्यूमन ट्रायल होणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात एक चांगली बातमी येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देशात 15 ऑगस्ट रोजी COVAXIN लॉन्च होऊ शकेल. भारत बायोटेक ही औषधी कंपनी ही लस तयार करत आहे. आयसीएमआरने भारत बायोटेकला दिलेल्या अंतर्गत पत्रात असे म्हटले आहे की क्लिनिकल ट्रायलची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. त्याची सर्व मान्यता त्वरित … Read more