माझ्या मुलांना माझ्या स्टारडमचा फायदा घेऊ देणार नाही – अक्षय कुमार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने आता बॉलिवूड मध्ये एकाधिकारशाही आणि घराणेशाही विरोधात आवाज उठवला जात आहे. रोज नव्याने अनेक कलाकार बोलते होत आहेत. सोशल मीडियावरून आपले अनुभव शेअर करत आहेत. अनेक नामांकित कलाकार या एकाधिकारशाहीचा विरोध करत समोर येत आहेत. आता बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळख असणारा अक्षय कुमारदेखील यावर … Read more

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू, १०० हून अधिक लोकांना कोरोना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारची राजधानी असणाऱ्या पटणा जिल्ह्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच लग्नात उपस्थित असणाऱ्या १०० हुन अधिक लोकांना कोरोना झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांसोबत आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची देशात सर्वत्र चर्चा सुरु आहे. संबंधित नवरा मुलगा हा सॉफ्टवेअर … Read more

जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीचे संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात या विषाणूने ५,०२,५१७ लोकांचा बळी घेतला आहे. आणि एकूण रुग्णसंख्यादेखील वाढली असून ती १०,१७३,७२२ इतकी झाली आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी ४० हजारपेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत आढळून … Read more

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा बॉम्बस्फोट, अपघातात 23 जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिणी अफगाणिस्तानातल्या हेलमंद प्रांतातील व्यस्त बाजारात सोमवारी झालेल्या कार बॉम्ब स्फोटात आणि मोटारच्या हल्ल्यात मुलांसह 23 जण ठार झाले. प्रांतीय राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. संगिन जिल्ह्यात घडलेल्या या घटनेसाठी तालिबान आणि अफगाण सेना हे दोन्ही एकमेकांवर दोषारोप ठेवत आहेत. हा हल्ला तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली असल्याने आणि पत्रकारांना … Read more

स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात चाकू हल्ला; हल्लेखोराने पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांना केले जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी 26 जून रोजी स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात एका हॉटेलमध्ये चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पूर्वी सांगितले गेले होते मात्र, नंतर पोलिसांनी सांगितले की, या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीने सहा जण जखमी केल्याचा पोलिसांचा दावा आहे तसेच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो … Read more

पेरलेले सोयाबीन उगवले नाही ; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे खरीप हंगामात शेतात मोठ्या कष्टाने पेरलेले सोयाबिन पीक उगवले नसल्याने आता दुबार पेरणी कशी करावी या प्रश्नाने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथे शुक्रवार २६ जून रोजी घडली आहे. तालुक्यातील मर्डसगाव येथील तरुण शेतकरी विष्णु उद्धवराव शिंदे वय ३४ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव … Read more

मेक्सिकोमध्ये रक्तरंजित गॅंगवॉरनंतर, रस्त्यावर सापडले मृतदेहाचे ढीग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेक्सिकोमध्ये संघटित गुन्हेगारी हिंसाचाराचे धक्कादायक आणि क्रौर्य रूप समोर आले असून तेथे पोलिसांना 2 राज्यात सुमारे 30 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. या देशात गॅंगवॉरमध्ये बर्‍याच लोकांचा बळी जातो, मात्र ही संख्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. जाकाटेकस टेकसच्या फ्रेसनिलो शहरात 14 लोकांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले. याखेरीज दुसर्‍या एका राज्यात आणखी … Read more

अनेक प्रार्थनांनंतर झाला होता सुशांतचा जन्म पण… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी १४ जून रोजी सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंब तसेच चाहत्यांना धक्का बसला आहे. आता पहिल्यांदाच त्याच्या वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी अनेक प्रार्थना केल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता अशा भावना … Read more

१६ वर्षीय टिक टॉक स्टार सिया कक्करने केली आत्महत्या, चाहत्यांना बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वेदनेतून बॉलिवूड अजूनही सावरलेला नाही की आणखी एका उगवत्या स्टार्सच्या मृत्यूमुळे करमणूक जगत दु: खी झाले आहे, 16 वर्षांची टिक-टॉक स्टार सिया कक्कर हिने गुरुवारी आत्महत्या केली आहे. या उदयोन्मुख कलाकाराच्या आत्महत्येमुळे प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे, स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार पापाराजी विराल भयानी यांनी सियाच्या मृत्यूची बातमी शेअर केली … Read more

औरंगाबादेतील करीना वाघिणीचा कोरोनामुळे मृत्यू?

औरंगाबाद प्रतिनिधी । सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील करिना नावाची सहा वर्षीय वाघीण काही दिवसांपासून आजारी होती. तिचा आज बुधवारी   सकाळी साडेपाच ते सहा वाजे दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तिने अन्नपाणी सोडले होते. मनापा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या वाघिणीची मंगळवारी पाहणी केली होती. या वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली होती, मात्र त्याचा … Read more