Ration Card काही राज्यात मोफत तर काही राज्यात नाममात्र शुल्क घेऊन बनविले जाते, त्याविषयी सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील बर्‍याच राज्यात रेशन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारे इथल्या बर्‍याच प्रकारात (Categories) रेशनकार्ड बनवत आहेत. रेशन कार्ड बनवण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेशनकार्ड बनवले जात आहेत. बर्‍याच राज्यात रेशन कार्ड मोफत दिले जाते, मात्र काही राज्यात त्यासाठी 5 ते … Read more

एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात … Read more

१२ वर्षाच्या वयात केवळ साठवलेल्या पैशातून तिने ३ मजुरांचे विमानाचे तिकीट काढले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलांनी आपल्या साठवलेल्या पैशातून गरीब लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या पॉकेटमनीत मिळालेल्या पैशातून एका मुलीने असेच एक कौतुकास्पद काम केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या काळात संचारबंदीमुळे मजुरांचे होणारे हाल ती सातत्याने दूरदर्शनवरून पाहत होती. आणि आपण ही आपली जबाबदारी म्हणून काहीतरी केले पाहिजे म्हणून तिने चक्क तिच्या साठवलेल्या … Read more

६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा … Read more

आजच्याच दिवशी लिस्ट ए किंवा एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात झाली,जाणून घ्या पहिला सामना किती षटकांचा होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आजपासून बरोबर ५७ वर्षांपूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये भारतीय फलंदाजांनी,विशेषत: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने आपली खास छाप सोडली.नवीन प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्यासाठी इंग्लंडने क्रिकेटचे हे नवीन स्वरूप सुरू केले आणि पहिला सामना लॅंकेशायर आणि लीसेस्टरशायर यांच्यात १ मे १९६३ रोजी खेळला गेला. या सामन्यावर … Read more

लॉकडाउन:घरी जाण्यासाठी मित्राची मागितली मदत त्यानंतर मित्रांनी मिळून केला सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । झारखंडच्या दुमका येथील लॉकडाऊनमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली आहे. येथील लॉकडाऊननंतर गावात परतणार्‍या इंटरच्या १६ वर्षाच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. गोपीकंदरच्या गडियापाणी जंगलात २४ मार्च रोजी ही घटना घडली होती. किशोरीने गोपीचंदर पोलिस ठाण्यात आपले निवेदन दिल्यावर सामूहिक बलात्काराचा खुलासा झाला. विद्यार्थ्याने सांगितले की,मदतीसाठी बोलावलेल्या मित्राने आणि त्याच्या एका … Read more