18 कोटी लोकांचे Pan Card होऊ शकते बंद, त्यासाठी त्वरित करावे लागेल ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने बुधवारी बायोमेट्रिक ओळखपत्र (आधार कार्ड) मधून आतापर्यंत 32.71 कोटी पॅन कार्ड जोडले गेले असल्याचे सांगितले. माय गाव इंडियाने ट्विटरवर लिहिले आहे, आधारमधून 32.71 कोटीहून अधिक पॅन जोडले गेले आहेत. सरकारने पॅनशी आधार जोडण्याची तारीख यापूर्वी 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. ट्विटनुसार, 29 जूनपर्यंत 50.95 कोटी पॅन देण्यात आले … Read more

सोशल मीडियाचा आरोग्यावर होतो आहे विपरीत परिणाम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल  प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या … Read more

ऑनलाईन शिक्षणासाठी एका शिक्षिकेने केले असे जुगाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक मुलाचे वर्ष वाया जाऊ नये किंवा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे. अनेक शिक्षकांनी वेग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. अशीच अनोखी क्लुप्ती वापरून एका महिला शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. घरात अनेक वेगवेगळ्या वस्तू … Read more

शाबास ! त्या दोन मुलांनी दाखवली माणुसकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच वायरल झाला आहे. दोन चिमुरड्या मुलांनी एका छोटाश्या कुत्र्याच्या पिल्लाला जवळ घेत उपचार केले आहेत. ज्याप्रमाणे पाळीव प्राण्याचे मोठ्या लोकांशी नाते असते त्याच प्रमाणे लहान मुलांशी सुद्धा प्रेमळ नाते असते. पाळीव प्राणी असे असतात कि , त्यांना जेवढे आपण प्रेम , माया देऊ त्याच पद्धतीने ते … Read more

कौतुकास्पद !! अंगावरच्या साड्या काढून त्यांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांनी महिलांच्या धाडसाचा बातम्या ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील . अनेकींनी आपल्या धाडसाने प्राण वाचवले आहेत. अशीच काहीशी घटना ६ ऑगस्ट रोजी तामिळनाडू येथे घडली . तेथून जात असलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवून पाण्यात बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचविले. इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार हि घटना तामिळनाडू येथील आहे. सेथमीज सेल्वी वय ३८ … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

मोदी सरकारने ‘या’ राज्यांना सांगितले – पूर आणि पावसामुळे त्रस्त लोकांसाठी रेशनची Doorstep Delivery ची व्यवस्था सुरू करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील अनेक राज्यात आलेला पूर आणि मुसळधार पाऊस पाहता अन्न व ग्राहक मंत्रालयाने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, पूर आणि पावसामुळे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात आणि आसामसह अनेक राज्यांत आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली आहे. तसेच अनेक लोक आपले गाव सोडून इतरत्र … Read more