”अशी वेळ कोणावरही न यावी”– हरभजन सिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. प्रत्येक वर्षी IPL मध्ये दमदार कामगिरी करूनही हरभजन सिंगला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवणे शक्य झाले नाही. हरभजनचा माजी सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या युवराज सिंगने गेल्या वर्षीच निवृत्ती स्वीकारली आहे. तसेच त्याला निरोपाचा सामना खेळण्याची … Read more

३४ हे काय जाण्याचं वय नाही; सुशांतच्या आत्महत्येवर पाकिस्तानी क्रिकेटरचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाॅलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आज त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बातमीने बाॅलीवुड अगदी सुन्न झालेलं आहे. तर अचानक सुशांत सारख्या अभिनेत्यानं आत्महत्या करण्याचा टोकाची निर्णय का घेतला असा प्रश्न त्याच्या संपुर्ण चाहत्यावर्गाला पडलेला आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंह … Read more

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आफ्रिदी पाकिस्तानातील अनेक गरजू व्यक्तींना मदत करत होता. तसेच आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारता विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचा … Read more

आईला धक्का मारुन तरुणीचे भररस्त्यात फिल्मी स्टाईल अपहरण; थरार CCTV कॅमऱ्यात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झज्जरच्या कॅन्टोन्मेंट शेजारील एका युवतीला भरदिवसा कारमध्ये आलेल्या काही लोकांनी पळवून नेले. अपहरणकर्त्यांनी ही घटना जेव्हा ती मुलगी आईसह शिवणकाम क्लास संपवुन घरी जात होती तेव्हा घडवून आणली. मुलीच्या अपहरणच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या तिच्या आईनेही आपल्या मुलीला वाचविण्याचा आतोनात प्रयत्न केला, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यावेळी, घटनास्थळापासून जवळच्याच अंतरावर … Read more

११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. … Read more

निवृत्तीला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल युवराज सिंगने मानले चाहत्यांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बरोबर १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. युवराजने क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्ष लोटले आहे पण तरीही चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अगदी आहे तसेच आहे. म्हणूनच आज सकाळपासून #MissYouYuvi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चाहत्यांचे … Read more

डीआरएसवरून कर्णधार कोहलीने जडेजाला केले ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या फॉरमॅट मध्ये सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच आता कर्णधार म्हणूनही त्याचा आलेख उंचावतो आहे. मात्र जेव्हा कधी डीआरएस घ्यायचा विचार समोर येतो तेव्हा त्याचे नशीब अनेकदा त्याच्याशी विश्वासघात करते. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान कोहली अनेकदा विचार न करता किंवा घाईघाईने डीआरएस घेताना दिसून येतो. … Read more

एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला … Read more

उद्या होणार आयसीसीची बैठक, टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत घेणार ठोस निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भविष्यकाळातील योजनेबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. आयसीसी या बैठकीत पुढील चेअरमन पदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणादेखील करण्याची शक्यता आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराने ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी होणार्‍या टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत मंडळाचे सदस्य एखांदा ठोस निर्णय घेऊ शकतात. अशा … Read more

पीसीबीने इंग्लंड दौर्‍यासाठी युनूस खानला टीमची दिली हि खास जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानने इंग्लंड दौर्‍यासाठी मंगळवारी माजी कर्णधार युनूस खान याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि राष्ट्रीय संघाचा मुश्ताक अहमद यांची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. ११८ कसोटी सामन्यांत खेळलेला युनूस पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याच्या कारकीर्दीतील सर्वाधिक धावा ३१३ धावा आहेत. आयसीसी क्रमवारीत तो जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाजही … Read more