शिकागो : व्हायग्राच्या 3,200 गोळ्यांसह एका भारतीयाला अटक, म्हणाला,”मित्रांनी मागवल्या आहेत…”

वॉशिंग्टन । अमेरिकेतील (America) शिकागो विमानतळ (Chicago Airport) येथे एका भारतीयला पकडण्यात आले आहे. या व्यक्तीवर 3,200 व्हायग्राच्या गोळ्या अवैधरीत्या आयात केल्याचा आरोप आहे. त्यांची किंमत 96 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या व्यक्तीने असा दावा केला आहे की,” तो या गोळ्या आपल्या मित्रांसाठी घेत होता आणि भारतात या गोळ्या वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतल्या जाऊ शकतात.” … Read more

धक्कादायक! सरबत प्यायला देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सांगली प्रतिनिधी | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरहान युसुब ढालाईत यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या घराजवळ ढालाईत याचे घर आहे. पिडीत मुलीशी ओळख करून तिला वारंवार माझ्याबरोबर चल असे म्हणून तो त्रास देत होता. पिडीत मुलीच्या घरासमोर ढालाईत … Read more

जर्मनीः मास्क न घातलेल्या व्यक्तीला विमानतळावर थांबवले तर त्याने पोलिसांना मारण्याची दिली धमकी

फ्रँकफर्ट । जेव्हा जर्मनीच्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवर मास्क न वापरल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला रोखले तेव्हा त्याने अल्लाहू अकबरचा नारा दिला आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी प्रवासी आपले सामान ठेवून पळून गेला. यानंतर पोलिसांनी विमानतळ रिकामे केले आणि धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला बंदुकीच्या साहाय्याने पकडले. पकडला गेलेला हा … Read more

इनर वेअर मोफत देण्याचं आमीष दाखवून तरुणींचे न्युड फोटो मागवायचा तो; असा झाला भांडाफोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुन्हेगारी जगतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शकली लढून गुन्हेगारी केली जाते. बऱ्याचदा त्यामध्ये सामान्य नागरिक ओढले जातात. अशीच एक गुन्हेगारी समोर आली आहे. यामध्ये अहमदाबाद येथील पंचवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण महिला आणि मुलींना मोफत इनर- वियर देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून न्यूड फोटोज मागत होता. काही मुलींना यावर … Read more

कराड तालुक्यात घरफोडी करुन 10 तोळे सोने लंपास करणारा पुण्यात सापडला; 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बनवडी ता. कराड येथे घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली. असद फिरोज जमादार (रा.भाजी मंडई गुरूवार पेठ,कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बनवडी ता. कराड येथे … Read more

रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीत वाढ ; तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामिन अर्ज सत्र न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला असून तिच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रियाच्या कोठडीतील मुक्कामात वाढ झाली आहे. रियासह शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासित परिहार आणि झैद विलात्राच्या न्यायालयीन कोठडीत देखील  वाढ करण्यात आली आहे. रिया आणि … Read more

धक्कादायक! नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या डोक्यात शिक्षक बापाने घातला रॉड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने शिक्षक असलेल्या बापाकडे साडेतीन लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. याशिवाय राहते घर नावावर करून द्यावे, यासाठी तो रोज घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने झोपेतच मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. दोन अज्ञात तरुणांनी मुलावर हल्ला केल्याचा बनाव करून … Read more

लष्कर-ए-तैयबासाठी काम करणाऱ्या OGW च्या ५ जणांना अटक; जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई

श्रीनगर । लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या OGW च्या पाच जणांना अटक करण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले आहे. आज पहाटे बडगाम जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या अरिजल खानसाहब येथील अड्ड्यावर करण्यात आलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबासाठी काम करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. झहूर वाणी असे अटक केलेल्या दहशतवाद्यांचे नाव सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त … Read more

कोल्हापूरात मुलांचे लैंगिक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर लहान मुलांचे लैंगिक छायाचित्रण असणारे व्हिडीओ आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या दोघांना कोल्हापूरच्या सायबर क्राईम विभागाची पोलिसांनी अटक केली. अमोल कुस्तास डिसोझा आणि विशाल दत्तात्रय अत्याळकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. अश्लील पोर्नोग्राफी, चाईल्ड पोर्नोग्राफी असलेले व्हिडीओ तयार करून त्यांचे प्रसारण … Read more

संतापजनक! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी । चॉकलेटचे आमिष दाखवून एका दुकानदाराने दोन अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधम विरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गावातील एका किराणा दुकान चालकांनी एका शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्याघरात नेले त्या ठिकाणी त्यांच्यावर … Read more