महिलेच्या गळ्यातील सोने चोरणे पडले महागात, गावकऱ्यांनी दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. संबंधित चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून जात असताना गावातील लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले. यानंतर गावातील संतप्त जमावाने चोरट्याचे हात … Read more

चिकन विक्रेत्याच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; सांगलीमधील घटना

Rape

मिरज : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असले तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतत निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीतील मिरज याठिकाणी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अन् गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार … Read more

इट्स जयंत पाटील स्टाईल; “टप्प्यात आलं की कार्यक्रम”

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संधी उपलब्ध होत नसेल तर संधी निर्माण करा आणि यशस्वी व्हा ! असं बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल तसाच काहीसा प्रकार काल सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर निवडीच्या वेळी अनुभवायला आला. तसं पाहता ७८ सदस्यांच्या सांगली महापालिकेत भाजपचे संख्याबळ हे ४२ एवढे होते म्हणून भाजपचा महापौर आणि उपमहापौर … Read more

धक्कादायक! सरबत प्यायला देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सांगली प्रतिनिधी | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरहान युसुब ढालाईत यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या घराजवळ ढालाईत याचे घर आहे. पिडीत मुलीशी ओळख करून तिला वारंवार माझ्याबरोबर चल असे म्हणून तो त्रास देत होता. पिडीत मुलीच्या घरासमोर ढालाईत … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण; शहरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला आज कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे असणाऱ्या या प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरला त्रास जाणवू लागल्याने त्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरला सध्या मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी : मुंबईहून आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे | जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला. आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५८ वर्षाची महिला कोरोना बाधित होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलं होत. त्यांची प्रकृती गेली काही दिवस चिंताजनक होती. मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली … Read more

सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून आली होती. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली होती. संजय कदम यांची पत्नी जयश्री कदम यांनी माझे पती सावकारीच्या जाचातून त्यांनी औषारी औषध प्राशन करून आत्महत्या … Read more

मुंबईतल्या धारावीतून इस्लामपूर मध्ये २१ जण आले विना परवाना; सांगलीत खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । सर्वात हॉट स्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे जण छुप्या पध्दतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती मिळताच चौकशी केली असतां अजून १६ जण आल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. यातील काही जण सांगली येथे नातेवाईकांकडे जाणार होते. हे सर्वजण एकत्रित बसने आल्याचे स्पष्ट … Read more

सात वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खुन; शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | सांगली जिल्ह्यतल्या मिरज तालुक्यातील तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती … Read more