सावधान ! गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावाखाली होत आहे फसवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फसवणूक करणारे कोरोनाव्हायरसच्या या संकटातही नवीन पद्धतीने लोकांना चुना लावत आहेत. ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMCs) म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेक वेबसाइटवरून लोकांना गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपच्या डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठीची ऑफर दिली जात आहे. जर तुम्हालाही अशी जाहिरात दिसत असेल तर सावधगिरी बाळगा. अशा प्रकारच्या बनावट जाहिराती आणि वेबसाइट्स आपले मोठे नुकसान … Read more

लेह मध्ये अस्थायी वॉर्ड मधील भेटीचे पंतप्रधान मोदींचे फोटो खोटे, सोशल मीडियातून अनेकांचा सूर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र शासित प्रदेश लडाख ची राजधानी लेह येथे पोहोचले होते. आर्मी, एअर फोर्स, आणि इंडो तिबेटियन पोलीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते तिथे गेले होते. निमू बेस मध्ये सैनिकांशी चर्चा झाल्यानंतर ते मिलिटरी हॉस्पिटल मध्ये गेले होते जिथे त्यांनी गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत जखमी … Read more

SBI ची ग्राहकांना चेतावणी! ‘ही’ चूक कराल तर रिकामे होईल तुमचे खाते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना संभाव्य सायबर हल्ल्यांविषयी इशारा दिला आहे. रविवारी सायंकाळी बँकेने सोशल मीडियावर एक पोस्ट बनवून ग्राहकांना याबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे. या पोस्टमध्ये काही मोठ्या शहरांमध्ये संभाव्य सायबर हल्ल्यांबद्दल सांगण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, हे … Read more

चीनकडून ट्विटरला धमकी वजा समझ म्हणाले,”आम्हांला बदनाम करणारी खाती बंद करा नाहीतर…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरकडून चीनच्या बाजूने बनावट बातम्या पसरवणारे हजारो अकाउंट्स बंद केल्याने चिनी ड्रॅगन पुरता चिडला आहे. याप्रकरणी नुकतीच चीनची प्रतिक्रियाही समोर आलेली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चूनिंग यांनी ट्विटरवरुन हजारो ‘चीनी चाहत्यांची खाती’ हटविल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चुनिंग म्हणाल्या की, ‘ट्विटरने चीनची बदनामी करणारी अकाउंट्सही बंद केली पाहिजेत … Read more

१५ जूननंतर पुन्हा संचारबंदी? जाणुन घ्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यापासून देशात आणि राज्यातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा देशात कडक संचारबंदी जाहीर होईल का अशी भीती नागरिकांमध्ये असतानाच व्हाट्स अप तसेच सोशल मिडीयावर एक मेसेच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये १५ जूननंतर संचारबंदी पुन्हा लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र … Read more

कोरोना काळात चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून..!!

कोरोना महामारीच्या काळात चुकीची, खोटी माहिती प्रसारित होण्यापासून रोखणेही नवे आव्हान बनले आहे.

मे महिन्यात बँका १३ दिवस बंद ? जाणुन घ्या खरी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे लॉकडाउन सुरु आहे,ज्यामुळे बरेच लोक खोट्या बातम्या आणि अफवा पसरत आहेत.आताही अलीकडे अशी बातमी आलेली आहे की येत्या मे महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद असतील? आम्ही तुम्हाला सांगतो की असे काहीही होणार नाही.माध्यमांमध्ये अशी बातमी समोर आली आहे की,बँका या १३ दिवसांसाठी बंद राहतील,तर तपासणीनंतर ही … Read more

एका अफवेमुळे इराणमध्ये ५ हजार जणांनी पिले इंडस्ट्रियल अल्कोहोल; ७२८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण सरकारने आता कबूल केले आहे की हजारो लोकांनी अफवेमुळे इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले आणि त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणमध्ये एक अफवा पसरली की मद्यपान केल्यामुळे कोरोनाव्हायरस बरा होतो,त्यानंतर शेकडो मुलांसह हजारो लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल पिले. इराण सरकारने सोमवारी सांगितले की या घटनेत एकूण ७२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या … Read more

‘या’ अमेरिकी महिला सैनिकेला समजलं जातंय कोरोनाचा पहिला रुग्ण; जीवे मारण्याच्या येतायत धमक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगातील ३० लाख ६० हजारांहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे, तर २ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना व्हायरससाठी औषध किंवा लस तयार करण्यादरम्यान,काही देश हे एकमेकांवर सतत आरोप करत आहेत.जगातील अनेक देश या विषाणूबद्दल चीनला दोषी मानतात.त्याच वेळी चीनने अमेरिकेवर पलटवार करताना … Read more