सोलापूरात महिला वकीलेची गळफास घेवून आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर येथील कोर्टात वकिली करत असलेल्या एका महिला वकिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अ‍ॅड.स्मिता धनंजय पवार (वय-३१) असे सदर महिलेचे नाव असून बुधवार दि.१ जुलै रोजी दुपारी २.५० वाजण्यापुर्वी अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचे मुळ गाव मंगळवेढा असून त्यांचा … Read more

धक्कादायक! 71 वर्षीय आजीला समोर बसवून 3 नातवंडांवर केला बलात्कार, धक्क्याने आजीचा झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नताल प्रांतात असे अशी घटना घडली आहे जी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. येथे एका 71 वर्षीय महिलेच्या घरात घुसून काही लोकांनी तिच्या तीन नातवंडांवर बलात्कार केला. सर्वात भयंकर गोष्ट हि आहे कि या बलात्काराच्या वेळी त्या लोकांनी या महिलेला तिच्या नातवंडांवर बलात्कार होताना पाहण्यास भाग पाडले. या … Read more

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेणयात आला आहे. म्हणूनच १ जुलैपासून पुन्हा ठाणेकरांना संचारबंदीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ … Read more

मेक्सिकोमध्ये रक्तरंजित गॅंगवॉरनंतर, रस्त्यावर सापडले मृतदेहाचे ढीग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेक्सिकोमध्ये संघटित गुन्हेगारी हिंसाचाराचे धक्कादायक आणि क्रौर्य रूप समोर आले असून तेथे पोलिसांना 2 राज्यात सुमारे 30 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. या देशात गॅंगवॉरमध्ये बर्‍याच लोकांचा बळी जातो, मात्र ही संख्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. जाकाटेकस टेकसच्या फ्रेसनिलो शहरात 14 लोकांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले. याखेरीज दुसर्‍या एका राज्यात आणखी … Read more

धक्कादायक! ९ वर्षांच्या नातीवर ५६ वर्षांच्या आजोबांकडून बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 56 वर्षांच्या एका आजोबांवर त्याच्या 9 वर्षाच्या नातीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे एक प्रकरण नुकतेच समोर आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशच्या शिमला या जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चौपाल उपविभागात नात्याला लाजवणारे एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका आजोबाने त्याच्या 9 वर्षीय नातीवर बलात्कार … Read more

‘भारतातील अनेक सामन्यांमधील फिक्सिंगचा तपास करत आहोत’ -आयसीसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीयू) वरिष्ठ अधिकाऱ्याने असा विश्वास व्यक्त केला आहे की,मॅच फिक्सिंगला गुन्हा म्हणून घोषित करणे हे अशा देशांमध्ये सर्वात प्रभावी पाऊल ठरेल जिथे क्रिकेटमधील भ्रष्टाचारी कारवायांची चौकशी करताना संबंधित अधिकाऱ्यांचे हात हे कायद्याने बांधलेले असतात. कायदेशीर तज्ञ अनेक वर्षांपासून मॅच फिक्सिंग हा गुन्हा म्हणून घोषित करण्यासाठी … Read more

रेहाना फातिमाने अर्धनग्न होऊन लहान मुलांकडून अंगावर काढून घेतले पेंटिंग; गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त कार्यकर्ती रेहाना फाति माहिने तिच्या अल्पवयीन मुलांकडून आपल्या अर्धनग्न अवस्थेत अंगावर पेंटिंग करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे फातिमा यांनी 2018 मध्ये सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता. भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते ए.व्ही. अरुण प्रकाश … Read more

मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी … Read more

मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली गुन्हेगारीचे वाढते प्रमाण सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. अशा वेळी जे प्रकरण समोर आले आहे ते महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची झपाट्याने वाढ होते आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील परिस्थितीही चिंताजनकच आहे. खरं तर, मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत आहेत आणि आता या क्वारंटाईन सेंटरमध्येही गुन्हेगारीच्या घटना … Read more

‘या’ टिक टॉक स्टारने एकतर्फी प्रेमातून केली तरुणीची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुचर्चित नैना खून प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी मोठे यश संपादन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी शेर खान याला बक्षिसाच्या २० हजार रुपयांसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेर उर्फ ​​शाहरुखचे नयनावर एकतर्फी प्रेम होते. १७ जून रोजी आपल्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने आरोपीने नैनाला चाकूने वार करून ठार मारले. … Read more