आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काल माजी आमदार बिजलीमल्ल संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पाठोपाठ आज विद्यमान … Read more

आता नैसर्गिक वायू येणार GST च्या कक्षेत, ग्राहकांना कोणते फायदे मिळतील ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । GST-Goods and Service Tax च्या कार्यक्षेत्रात नैसर्गिक वायू आणण्याची प्रक्रिया बर्‍याच काळापासून सुरू आहे. पण आता लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गॅस ट्रेडिंग रेग्युलेशन्सपूर्वी हा निर्णय घेता येईल. कारण कंपन्या असे म्हणतात की, प्रत्येक राज्यात वेगवेगळे टॅक्स असतात. अशा परिस्थितीत ट्रेडिंग करणे फार कठीण जाईल. म्हणूनच त्यांनी ते … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सलग दुसर्‍या दिवशी 3 टक्क्यांनी सोने झाले स्वस्त, आज भारतातही कमी होऊ शकतात किंमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती आजही खाली आलेल्या आहेत. कंपन्यांच्या तिमाही निकालाबद्दल आनंद व्यक्त करताना अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह यांनी सांगितले की, आगामी काळात वाढीबाबत चिंता आहे. पण कंपन्यांचे निकाल चकित करणारे असू शकतील. यामुळे भारतीय बाजारपेठेत गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. तज्ञ म्हणतात की, सोन्याच्या किंमतीतील तेजीचा टप्पा आता थांबू … Read more

आहारात ‘या’ फळाच्या सालीचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे आपण कधीकधी अनेक पदार्थ हे चुकीच्या पद्धतीने खात असतो. अनेक वेळा ज्या भाज्यांचा उपयोग जेवणामध्ये केला जातो त्या फळभाज्या अनेक वेळा वरच्या सालीसोबत न खाता साल काढून खाल्ल्या जातात. हि अशी अनेक फळे आहेत कि, ते फळे खाताना साल न काढता खाल्ली … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

नाकावरील ब्लॅकहेड्स कमी करण्याचे काय आहेत घरगुती उपाय, जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांना आपण सुंदर दिसावे वाटत असते. परंतु बदलत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. या हवामानामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसायला सुरुवात होते. शहरातील प्रदूषित हवामान, धूळ यामुळे आपल्या चेहऱ्यावर विशेषता नाकावर ब्लॅकहेड्स वाढतात. ब्लॅकहेड्स म्हणजे त्वचेवर येणारे छोटी छोटी छिद्र असतात जी आपल्या त्वचेवर असणारे हेअर फॉलिकल्स बंद … Read more

रतन टाटा यांच्या एका फोटोवर महिला यूजर ने ‘बदाई हो छोटू’ अशी केली कंमेंट, पुढे काय झाले ते वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रतन टाटा म्हंटल कि सर्व लोकांच्या नजतेत एक आदर निर्माण होतो. रतन टाटा हे टाटा उद्योगाचे माजी चेअरमन होते. त्याच्या काळात टाटा उद्योगाने सर्व क्षेत्रात आपले नाव उज्जल केले आहे. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी इन्स्ट्राग्राम वर आपले अकॉउंट ओपन केले आहे . काही दिवसामध्ये त्याचे १० लाख फोल्लोवेर्स झाले आहेत … Read more

….. म्हणून चक्क मुलाचे नाव ठेवले स्काय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव ठेवताना सगळ्या प्रकारे सर्वोत्तम असायला हवे असे वाटत असते. अनेक वेळा आई वडील आपल्या मुलाचे नाव हे मिनिंगफ़ुल्ल असायला हवे .यासाठी अनेक आईवडील प्रयत्न करत असतात. परंतु एका आईने आपल्या मुलाचे नाव चक्क स्काय ठेवले आहे. कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेने गरोदर … Read more

विचारवंतांच्या हत्या पचवणारा महाराष्ट्र ढोंगीच आहे – निखील वागळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे विचारच माहीत नाहीत, आणि ज्यांना विचार माहिती आहेत त्यांना ते आचरणात आणता येत नाहीत. डॉ नरेंद्र दाभोळकरांसारख्या बुद्धिवादी समाजसेवकाचा खून होऊनही जो समाज गेली ७ वर्षं झोपलेल्या अवस्थेत आहे, त्याला पुरोगामी कसं म्हणायचं? हा सवाल पत्रकार निखील वागळे यांनी उपस्थित केला. स्पष्ट … Read more