अर्थमंत्र्यांनी येणाऱ्या अधिवेशनात संसदेत पुरवणी अर्थसंकल्प मांडावा – पृथ्वीराज चव्हाण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आता निरर्थक झाला असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून तसे सांगत पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली आहे. नवीन कर आकारणी, कर्ज योजना आणि सुधारित खर्चाचा समावेश करून अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात एक … Read more