सार्वजनिक अन् घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्तीची उंची ठरली, सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई । गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा लाडका सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अत्यंत महत्व आहे. यंदा जगभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करता येणार नाही आहे. सरकारने गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक अलगावचे नियम पाळण्याची अट घातली आहे. सोबत गणेशमूर्तीच्या संदर्भात काही निर्देशही घालून … Read more

भाषण करताना एका तंबाखू मळणाऱ्या व्यक्तीने मारली हातावर थाप; पुढे काय झाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर अनेक वेळा काही गमतीदार फोटो आणि व्हिडीओ वायरल होत असतात. अनेक व्यक्तींना तंबाखू खाण्याची सवय असते. तंबाखू खाण्याच्या माध्यमातून यापूर्वी अनेक जोक्स ङोई व्हिडीओ वायरल झाले आहेत. तंबाखू खाण्याची जास्त सवय हि गावाकडच्या लोकांना असते. तंबाखू मळता मळता अख्या गावच्या खबऱ्या त्यांच्याकडे असतात. असाच एक व्हिडीओ वायरल झाला आहे … Read more

Fact Check: सरकार निवडणार 3 हजार भिकारी, आता गाड्यांमध्ये गाणार मोदी सरकारच्या यशाची गाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 3 हजार भिकारी निवडेल, ज्यांचे काम ट्रेनमधील प्रवाश्यांसमोर मोदी सरकारच्या यशाची गाणी गाण्याचे असेल. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटरवर हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये असा दावा केला गेला आहे की, एका वृत्तपत्राच्या संपादकीयानुसार … Read more

देशाचा स्वातंत्र्य ध्वज किती उंचावेल हे भारताचे आत्मनिर्भर अभियान निश्चित करेल: उद्योग क्षेत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्याचा ध्वज किती उंच फडकणार आहे हे भारताचे आत्मनिर्भर भारत अभियान निश्चित करेल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. अदानी गटाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, “प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा लाखो हुतात्म्यांना श्रद्धांजली … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

FactCheck : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार देत आहे 5 लाख रुपये ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत. या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर … Read more

ट्विटरवर सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी

नवी दिल्ली । ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. २० ऑगस्ट रोजी न्यायालयात शिक्षेवर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत … Read more

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बनावट Taxpayers Charter, त्यामागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिक करदात्यांसाठी गुरुवारी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 21 व्या शतकातील टॅक्स सिस्टमची ही नवीन प्रणाली आज लाँच करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter यासारख्या प्रमुख सुधारणा आहेत. पण त्याचवेळी, Taxpayers Charter बद्दलचे खोटेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक … Read more

Whatsapp ने थांबविले ‘हे’ उत्तम फिचर, WABetaInfo ने ट्वीटद्वारे दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप एका उत्तम फिचरवर काम करत होते, जे आता बंद झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा चे ट्रॅकिंग करणारी वेबसाइट WABetaInfo ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हॅकेशन मोड’ नावाचे एक अपडेट आणणार होते. हे फिचर 2018 पासून iOS आणि Android अ‍ॅप्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहे. हे युझर्सना Archive … Read more

Fact Check : केंद्र सरकार शेतीतील युरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की भारत सरकार शेतातील युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे. या दाव्यामुळे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचे कटिंगही व्हायरल होत आहे. ‘आता सरकार शेतीमध्ये युरिया वापरणे बंद करणार’, वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली. परंतु जेव्हा या बातमीचा तपास केला गेला, तेव्हा इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली … Read more