किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम … Read more

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याने ‘पीर बाबा’ बनून कापले महिलांचे केस, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ‘पीर बाबा’ चा वेश धारण केला आणि तरुण महिलांचे केस कापले. त्याने मुलतानमधील आपल्या घरातील तरूणींचे केस कापले. त्या बदल्यात त्यांनी स्त्रियांकडून सोने-चांदी घेतली. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा महिलांचे केस कापण्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये परराष्ट्रमंत्री कुरेशी … Read more

मुलाच्या निधनानंतर मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचे व्हीव्हीएस लक्ष्मणकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे एखादे चांगले करणार्‍यांची खूप प्रशंसा केली जाते, तर वाईट गोष्टी केल्याबद्दल काहींना ट्रोलही केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करते तेव्हा मोठमोठे स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे कौतुक करतात. या मालिकेत आज भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या मुंबईत … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more

भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या … Read more

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आपली नैराश्याची कहाणी म्हणाला,” स्टार बनायला आलो होतो पण…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बर्‍याच कलाकारांच्या संघर्षांची गोष्ट ऐकली असेल. त्याच वेळी प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयनेही हा प्रवास आपल्या इतका सोपा नव्हता असे म्हंटलेले आहे. आपल्या कारकीर्दीत त्यानेही अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रोनित रॉयने बॉलिवूड मधल्या आपल्या स्ट्रगलची स्टोरी सांगितली आहे, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोनित रॉयने … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉलिवूडमध्ये असलेली ही घराणेशाही बाहेरील कलाकारांना येथे टिकू देत नाही अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. याच मुद्द्यावर काही सेलिब्रिटींनीही त्याचे मत व्यक्त केलेले आहे. अशातच अभिनेत्री रविना टंडन हिनेही सोशल मीडियावर एक ट्विट करत … Read more

विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे ते एका कठीण शक्तींविरुद्ध लढत आहेत – आनंद महिंद्रा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीनच्या सीमेवर गेले दीड महिने सुरु असणारा तणाव आता शिगेला पोहोचला असून सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहिदांपैकी एक हे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडर ऑफिसर संतोष बाबू हे एक होत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टीव्ही वरील … Read more

भारत चीन झटापटीवरुन पोलिस अधिकारी आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर वाॅर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर वातावरण बिघडले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. सिने दिगदर्शक तथा अभिनेता अनुराग कश्यप यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक ट्विट केले आहे. ज्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यांना राग आल्याचे दिसून येत आहे. या दोघांचे ट्विटर वर जणू युद्ध सूरु आहे. अनुराग कश्यप यांनी … Read more