इराणने भारताला रेल्वे प्रकल्पातून बाहेर काढल्याने राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा, म्हणाले..

नवी दिल्ली । इराणने चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून भारताला बाहेर काढलं आहे. जागतिक राजकारणात भारतासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे. अशा वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत अशा तिखट शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

चीनशी करार केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला काढून इराणने दिला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीनशी हातमिळवणी केल्यावर इराणने भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर सोडत एक मोठा धक्काच दिला आहे. कराराच्या 4 वर्षानंतरही भारत या प्रकल्पाला वित्तपुरवठा करीत नाही असा आरोप इराणने केला आहे. अशा परिस्थितीत, आता ते स्वत: हा प्रकल्प पूर्ण करतील. … Read more

इराणचा भारताला झटका; चाबहार रेल्वे प्रकल्पातून केलं बाहेर

नवी दिल्ली । चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलरचा करार होणार असल्याची चर्चा सुरू असताना इराणने भारताला मोठा धक्का दिला आहे. इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून हटवले आहे. इराणच्या या निर्णयामुळे भारत व इराणचे संबंध नाजूक वळणावर असल्याचे बोलले जात आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर ४ वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून … Read more

भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार रुग्ण, एमआयटी चा इशारा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. एप्रिल आणि मेच्या तुलनेत जून जुलै महिन्यात जगभरात संक्रमणाचा वेग वाढलेला असताना भारतात जर कोरोनाची लस लवकर सापडली नाही तर भारतात या आजाराची साथ भीषण रूप धारण करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. … Read more

पुन्हा एकदा वाढली डिझेलची किंमत- आजचे पेट्रोलचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना अचानक भाव स्थिर झाल्याने सर्वसामान्यांना सलग आठ दिवस थोडा दिलासा मिळाला. मात्र आता मंगळवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये आहे. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत 80.78 रुपये … Read more

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

तेहरान । इराणचे टॉप लष्करी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केले आहे. इराकच्या बगदाद शहरात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना पकडण्यासाठी इराणने इंटरपोलकडे मदत मागितली आहे. ट्रम्प आणि इतर अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी इंटरपोलला नोटीस काढण्याची विनंती केली आहे. … Read more

‘बॉयफ्रेंड’ बरोबर पळून जाण्याच्या संशयावरून वडिलांनी आपल्या १४ वर्षाच्या मुलीचा कापला गळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणमध्ये नुकतेच एक प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यामध्ये एका पित्याने आपल्याच पोटच्या मुलीचा खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या १४ वर्षाच्या मुलीचा शेतातील कापणी करण्यासाठी असलेल्या विळ्याने गळा कापण्यापूर्वी रझा अश्राफी नावाच्या एका शेतकऱ्याने आपल्या वकीलाला (अ‍ॅडव्होकेट) फोन करून सांगितले की,” त्याची मुलगी, रोमिना आपल्या २९ वर्षीय प्रियकरासह पळून जाऊन आपल्या … Read more

शेतकर्‍यांनो काळजी करु नका! टोळधाडीवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण येथूनआलेल्या नाकतोड्यांच्या टोळधाडी महाराष्ट्रात अनेक भागात पिकांवर संकट बनून  थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नागपूर येथे आता कृषिविभागाने या टोळधाडींवर ड्रोनद्वारे नियंत्रण करण्याचा पहिलाच प्रयत्न केला … Read more

टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण … Read more

लष्करी अभ्यासादरम्यान ‘या’ देशाच्या नौदलाने चुकून आपल्याच जहाजावर डागले क्षेपणास्त्र ,१९ जवान झाले ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ओमानच्या आखातात देशातील लष्करी अभ्यासादरम्यान इराणच्या नौदलाने चुकून आपल्याच जहाजावर क्षेपणास्त्र डागल्याने १९ नौदल जवान शहीद झाले तर १५ जण जखमी झाले आहेत. इराणच्या सैन्याने ही माहिती दिली. सरकारी दूरचित्रवाणीवरील वृत्तानुसार, रविवारी जासाक बंदराजवळ सैनिकी सरावादरम्यान हेंडिजन-क्लास सपोर्ट क्षेपणास्त्र कोणार्क जहाजावर पडले. अधिकृत वृत्तसंस्था ‘आरएनए’ च्या वृत्तानुसार, नौदलाच्या १२ जवानांना स्थानिक … Read more