आजपासून बदलले एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यात पैसे ठेवण्याच्या संबंधीचे नियम, घ्या जाणून
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, 24 मार्च 2020 रोजी, देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेच्या दिवशी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएम शुल्क आणि बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवणे हे बंधन 3 महिन्यांसाठी हटवले होते. यानंतर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या जवळच्या एटीएममधून कधीही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. तसेच, जास्तीच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देण्याची गरजही नव्हती. लोकांना … Read more