कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना दिलासा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली । कोरोनाची सौम्य किंवा कोणतीही दृश्य लक्षणे नसलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घरातच विलगीकरणात राहून उपचार घेण्याच्या दिशानिर्देशांमध्ये बदल केले आहेत. देशभरात करोनाचा उद्रेक वाढतच चालला असून पहिल्यांदाच २० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडल्याची गेल्या २४ तासात नोंद करण्यात आली. करोना रुग्णांची संख्या आता सव्वा सहा लाख झाली असून … Read more