मुंबई पोलिस दलातील ३ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू; मागील २४ तासांत ३८ जण कोरोनाग्रस्त

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेगणिक वाढतच आहेत. महाराष्ट्रावर आलेल्या या कोरोना संकटात पोलिस आपल्या आरोग्याची पर्वा न करता सेवा करत आहे. ही सेवा बजावत असताना मुंबई पोलिस दलातील ३ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर २४ तासांत ३८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती … Read more

फेसबुक लवकरच आणणार भविष्याची माहिती देणारे एक नवीन अ‍ॅप, आता पुढे काय होणार आहे याची माहिती मिळणार !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुक सध्या काहीतरी मोठे करण्याची योजना आखत आहे. फेसबुक लवकरच ‘फोरकास्ट अ‍ॅप’ बाजारात आणणार आहे जे भविष्यवाणी करून भविष्याविषयीची माहिती देईल. हे एक iOS अ‍ॅप आहे, जे कोविड -१९ साथीच्या जगातील सर्व घटनांचा अंदाज लावण्याशी संबंधित एक ग्रुप तयार करेल. जे काही सदस्य या ग्रुपमध्ये … Read more

३० दिवसांत वाढले तब्बल ३ लाख कोरोनाग्रस्त; अनलाॅक १.० मध्ये वेगाने वाढले संक्रमण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या तीस दिवसांत कोरोनाचा सुमारे तीन लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक 1.0 मध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढले आहे. मात्र, हे खरे आहे की या काळात लोक जास्तच घराबाहेर पडू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 23 मे रोजी कोविड -१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या 1,25,1001 … Read more

‘या’ कारणामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात

मुंबई । महाराष्ट्र राज्य शासन परिवहन मंडळ (MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात पगार कपातीचा सामना करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना उशिरानं देण्यात येणाऱ्या मे महिन्याच्या पगारात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. एका परिपत्रकाद्वारे या मोठ्या निर्णयाबाबदची माहिती देण्यात आली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी सेवा मोठ्या … Read more

आता येणार चीप असणारे ई पासपोर्ट; अगोदरपेक्षा जास्त सुरक्षित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पासपोर्ट (Indian Passport) अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार (Government of India) आता मोठी पावले उचलणार आहे. सरकार भारतीय सुरक्षा प्रेस आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर फॉर चिप एनेबल ई पासपोर्टवर काम करत आहे. यामुळे ट्रॅव्हल डॉक्युमेंटसची सुरक्षा वाढेल. पासपोर्टबाबत अनेक प्रकारच्या फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत. बर्‍याच वेळा गुन्हेगार आणि फसवणूक करणारे … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

सातारा जिल्ह्यात १९ नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्यातील तारुख बनतेय हाॅटस्पाॅट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात 19 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये एकट्या कराड तालुक्यात 10 कोरोना बाधित सापडले आहेत. तारुख हे गाव आता नवे कोरोना हाॅटस्पाॅट बनत असून दिवसभरात तारूख येथे … Read more

पतंजलीच्या कोरोना औषधाबाबत केंद्र म्हणाले, रामदेव बाबांनी नवीन औषध दिले ही एक चांगली बाब पण…

नवी दिल्ली । पतंजली आयुर्वेद लिमिटेडने करोना व्हायरसवर बनवलेल्या औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच सरकारकडून मंजुरी देण्यात येईल असे केंद्र सरकारच्या आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी स्पष्ट केले. ‘आयुष’ मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला आहे अशी माहिती नाईक यांनी दिली. “बाबा रामदेव यांनी देशाला एक नवीन औषध दिले ही एक चांगली बाब … Read more

ऑगस्ट पर्यंत चालणार नाही सामान्य ट्रेन? रेल्वे सर्क्यलर मधून मिळाली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात देशातील सर्व लोकांना रेल्वे सुविधा कधी सामान्यपणे सुरु होतील हे जाणून घ्यायचे आहे. कोविड -१९ च्या कारणास्तव जवळपास तीन महिन्यांपासून रखडलेल्या गाड्यांचे कामकाज या क्षणी ती सुरु होणे अपेक्षित नाही, कारण 14 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या सर्व नियमित वेळापत्रकच्या रेल्वेची तिकिटे भारतीय रेल्वेने रद्द केलेली आहेत. … Read more