लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी आता सॅनिटायझर विक्रीशी संबंधित ‘हे’ नियम सरकारने बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस प्रतिबंधात काम करणाऱ्या हँड सॅनिटायझर संदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ते विकण्यासाठी आता सक्तीच्या परवान्यावरील नियम सुलभ करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. आता देशातील कोणत्याही दुकानात कोणत्याही अडचणीशिवाय सॅनिटायझर विकले जाऊ शकते. याबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिकृत अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, … Read more

PNB च्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता हा डॉक्युमेंट घेणे आहे आवश्यक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक यांनी आपल्या ट्विटरवर नुकतेच एक ट्वीट केले आहे की मार्च तिमाहीत (MAR-2020) शाखांमध्ये टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16 ए) उपलब्ध आहे. सर्टिफिकेट घेण्यासाठी ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेत जावे लागेल जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. याशिवाय बँकेने ग्राहकांना नोंदणीकृत ई-मेलवर TDS सर्टिफिकेट (फॉर्म 16 ए) देखील पाठविले आहे. … Read more

नको तो विक्रम! देशात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढली

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनामुळे लोकांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे,तसेच अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आणि विषाणू च संक्रमण होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच भारत हा जगातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमकांवर पोहचला आहे. केंदीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 48 … Read more

कौतुकास्पद !!! चहा विकणाऱ्या मुलास पोलीस कर्मचाऱ्याने केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीत काळात देशातील पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात राज्यातील पोलीस शिपायांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच वर्दीतल्या लोकांकडून अनेकांना मदतीचा हात ही मिळाला होता. पोलीस दलाने या काळात अत्युच्य असे धैर्याचे काम केले आहे.पोलीस वर्दीतली माणुसकी अनेक वेळा पाहायला मिळाली आहे. अनेक वेळेला कोण्या आजीला दवाखान्यात घेऊन जाणारा, आजोबाला आपला … Read more

फोटोसाठी हत्तीवर बसलेल्या महिलेची ‘अशी’ झाली फजिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपले वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्याची इच्छा असते. वेगवेगळी ठिकाणे निवडून नवींनवीन पोझ देऊन फोटो काढले जातात. हटके आणि सगळ्यांपेक्षा वेगळा प्रयोग करताना. अनेकांना त्याची किंमतही मोजावी लागते. अनेकदा त्रास हि सहन करावा लागतो. सर्वत्र फोटोशूट चे प्रमाण वाढले आहे. जन्मापासून ते वेगवेगळ्या कर्यक्रमच्या माध्यमातून फोटोशूट केले जाते. सध्या असाच एका … Read more

पहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळलेल्या वीजेचा थरारक व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर एक शानदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळतानाचा क्षण कैद करण्यात आला आहे. ट्विटर युजर मिकी सी ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.21 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आकाशीय वीज स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मागे कोसळत आहे. नेटकऱ्यांना हा थरारक व्हिडीओ खूप … Read more

“खरं हे नेहमीच जगासमोर येतं, यावर माझा विश्वास आहे,”- बिल गेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगात अश्या अनके व्यक्ती आहेत कि , त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजाला नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यामध्ये रतन टाटा , बिल गेटस अश्या अनके दिगजांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांच्याविषयी एक चर्चा सोशल मीडियावर आहे. कि त्यांनी कोरोना विषाणू पसरवण्यासाठी … Read more

दुःखदायक ! तेलंगणात एकाचवेळी ५० मृतदेहांवर करण्यात आले अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभर एकूण १२ लाख रुग्ण आहेत. तर ७ लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचा आकडा पण जास्त आहे. कोरोनाच्या भीतीने लोक एकमेकांना मदत करण्यास तयार होत नाहीत कि घरातले नातेवाईक रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास तयार होत नाही . … Read more

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा, हंसल मेहता, सुधीर मिश्रा यांचा बॉलिवूडला रामराम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून हिंदी इंडस्ट्रीत मोठे वाद होऊ लागले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हा वाद उफाळून आला. यात अनेक कलाकारांनी भाग घेतला आहे. कंगना राणौतने सुशांतच्या घटनेचा आधार घेत बॉलिवूडमध्ये कसा नेपोटिझम आहे, हे सांगितलं. ते सांगतानाच तिने काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर या अभिनत्रींनाही या वादात ओढलं. त्यानंतर … Read more

कुटूंब घरात असताना पत्रे ठोकून घरं केली सील; बेंगळुरू महानगरपालिकेच्या अतिउत्साही कारवाईवर लोकांकडून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. मोठ्या प्रमाणात सापडत असलेली रुग्णसंख्या कमी होण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित केले आहे. ज्या भागात रुग्ण सापडत आहेत, तशी अनेक ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने सील करण्यात येत आहेत. परंतु कुटुंबातील लोक राहत होती याची खातरजमा न करता घर सील करण्यात येत आहेत त्यामुळे प्रशासनावर टीका … Read more