आता घरी ठेवलेल्या सोन्याबद्दल माहिती द्यावी लागणार, मोदी सरकार आणत आहे ‘ही’ नवीन योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थ मंत्रालय आता भारतात बेकायदेशीरपणे ठेवलेल्या सोन्यासाठी अ‍ॅमनेस्टी प्रोग्रामवर विचार करीत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला कर चुकवण्यावर अंकुश ठेवायचा आहे आणि आयातीवरील अवलंबन कमी करायचे आहे. एका बिझिनेस न्यूज वेबसाइटने या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देऊन एक रिपोर्ट लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेल्या या प्रस्तावामध्ये असे म्हटले आहे … Read more

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा वाढला ताण; आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, सलग तिसर्‍या दिवशी डिझेलची किंमत स्थिर राहिली. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या तीन आठवड्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या किंमती निरंतर स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. तेल … Read more

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी- आता ‘या’ शेतीतील प्रत्येक रोपासही मोदी सरकार देत आहे 120 रुपये मदत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांबू शेतकर्‍यांसाठी, हस्तकलेशी निगडित कलाकार आणि इतर सुविधांसाठी राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. बांबू उत्पादनात आत्मनिर्भर भारत मोहिमेस सामर्थ्य देण्याची क्षमता आहे. बांबू बद्दल पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक होत असताना आम्ही तुम्हाला सांगू की देशभरातील शेतकरी या योजनेचा कसा फायदा घेऊ … Read more

भाजपच्या ‘जय श्रीराम’ला राष्ट्रवादीचे ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणतं उत्तर..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.  देशावर करोनाचे संकट असताना हे भूमिपूजन होत असल्यानं शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या प्राधान्य क्रमावर टिप्पणी केली होती. शरद पवारांच्या या टिप्पणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे. भाजपच्या … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस झाले ५० वर्षांचे; झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाची रंजक कहाणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची ५० वर्षं पूर्ण केली आहेत.

PM स्वानिधी योजना : ४८,००० पथ विक्रेत्यांसाठी शासनाने मंजूर केले कर्ज, ‘या’ लिंकवर जाऊन करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील विविध राज्यातील जवळपास १,५४,००० पथ विक्रेत्यांनी पंतप्रधान स्वानिधी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला होता त्यातील ४८,००० लोकांचे कर्ज मंजूर झाले आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना ही कोरोना विषाणूमुळे रोजगार बुडालेल्या विक्रत्यांसाठी सरकारने भांडवल देण्यासाठी १ जून २०२० ला ही योजना सुरु केली होती. शहरी आणि ग्रामीण भागातील ५० लाखाच्या आसपास पथ विक्रेत्यांना … Read more

ट्विटर वर नरेंद्र मोदींचे आहेत तब्बल एवढे फॉलोअर्स….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्वीटरवरील फॉलोअर्सची संख्या 60 मिलियन म्हणजे सहा कोटी झाली आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना 6 कोटी लोक ट्वीटरवर फॉलो करतात तर नरेंद्र मोदी 2354 जणांना फॉलो करतात. नरेंद्र मोदी यांची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या गेल्या काही महिन्यात वेगाने वाढत आहे. सध्या मोदी जागतिक नेत्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येनुसार … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- बाळासाहेब थोरात

मुंबई । देशात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राम मंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा … Read more

20 जुलैपासून आता संपूर्ण देशभरात लागू होणार ग्राहक संरक्षण कायदा, सरकारने जारी केली अधिसूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहक संरक्षण कायदा – 2019 आता 20 जुलै, 2020 पासून देशभरात लागू होईल. ग्राहक संरक्षण कायदा – 2019 हा देशभर लागू करण्यासाठी सरकारने गुरुवारी अधिसूचना जारी केली आहे. हा नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेईल. या नव्या कायद्यात ग्राहकांना पहिल्यांदाच नवीन हक्क मिळतील. त्याअंतर्गत ग्राहक आता कोणत्याही ग्राहक … Read more