मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा फायदा 72 कोटी लोकांना झाला, तुम्हीही घेऊ शकता याचा लाभ

हॅलो महाराष्ट्र । मोदी सरकारने नुकतेच वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांची भर घातली. ऑक्टोबरपासून या दोन राज्यांतील कोट्यवधी लोकांना या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत लाभ मिळू लागला आहे. ही दोन राज्ये सामील झाल्यानंतर आता देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय पोर्टेबिलिटी सुविधा सुरू झाली … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील … Read more

कौतुकास्पद !! अंगावरच्या साड्या काढून त्यांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांनी महिलांच्या धाडसाचा बातम्या ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील . अनेकींनी आपल्या धाडसाने प्राण वाचवले आहेत. अशीच काहीशी घटना ६ ऑगस्ट रोजी तामिळनाडू येथे घडली . तेथून जात असलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवून पाण्यात बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचविले. इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार हि घटना तामिळनाडू येथील आहे. सेथमीज सेल्वी वय ३८ … Read more

तिरुपतीत २१ पुजाऱ्यांसहित १५८ कर्मचाऱ्यांना कोरोना, मंदिर बंद करण्याचा विचार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती मंदिरात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरत आहे. तिरुमाला तिरुपति देवस्थानच्या २१ पुजाऱ्यांना कोरोना झाला आहे. एका पुजाऱ्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याना चेन्नई च्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत तिरुपतीमध्ये १५८ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. या मध्ये दोन वरिष्ठ पुरोहित/ संस्था प्रमुख समाविष्ट आहेत.पेद्दा जियार स्वामी आणि चिन्ना जियार स्वामी अशी त्यांची … Read more

एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

हद्द झाली! बँकेत नोकरी नाकारली म्हणुन त्याने थेट SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडू मध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच संचारबंदीमध्ये ही शाखा उघडली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही हुबेहूब खोटी शाखा बघून आश्चर्यचकित झाले. एसबीआयचे माजी कर्मचारी यांचा मुलगा कमल बाबू याने हा … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

आत्मनिर्भर पॅकेज: आता छोट्या व्यावसायिकांना मिळणार 50 हजार कोटी पर्यंतचे आपत्कालीन कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी आपत्कालीन पत सुविधा हमी योजनेंतर्गत (ECLGS) सुमारे 52,255.53 कोटी रुपयांचे कर्ज MSME ना 1 जुलैपर्यंत वितरित केले आहे. या योजनेंतर्गत 1 जूनपासून 100 टक्के हमीभावासह बँकांनी व अन्य वित्तीय संस्थांनी आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर … Read more