महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम; मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा सुरु
मुंबई । महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात सध्या लॉकडाऊनचे जे नियम लागू आहेत तेच नियम राहणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची होणार वाढ आणि संसर्ग यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करणार नसल्याचं म्हटलं होतं. राज्यात हळूहळू शिथिलता आणली जाईल … Read more