Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीं पुन्हा वाढल्या, जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील तेजी यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 244 रुपयांनी महाग झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 673 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक पुन्हा वाढली … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more

SBI, ICICI आणि HDFC बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली आहे एक खास FD योजना, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांनी या कोरोना व्हायरसच्या काळात देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत जर ज्येष्ठ नागरिकांनी या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवली तर त्यांना त्यावर अधिक व्याज दिले जाईल. मात्र, यासाठी … Read more

सोने-चांदी आज 50 हजार रुपयांच्या खाली आले; जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याचा परिणाम आज दिल्ली बुलियन मार्केटमध्येही दिसून आला. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 114 रुपयांची घट झाली आहे, तर चांदी प्रति किलो 140 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घटनेमुळे सोने आज प्रति ग्रॅम 50,000 रुपयांवर आले आहे. काल दिल्ली सराफा बाजारात … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी ‘हे’ सुपरस्टार आले पुढे, अशा प्रकारे केली मदत

मुंबई | मुंबईचा डबेवाला आणि त्यांच्या बॉक्स मॅनेजमेंटच्या वक्तशीरपणाबद्दल जगात बरेच संशोधन झाले आहे. जगभरातील व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर बरेच लेखही लिहिले आहेत, परंतु, हे जगप्रसिद्ध डबेवाले आजकाल खूप संकटात आहेत. अभिनेता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी त्यांच्या मदतीसाठी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेखही या डबेवाल्यांना मदत करण्यासाठी पुढे … Read more

बनावट राशन कार्ड वर नाही मिळणार धान्य, या पद्धतीने व्हाल यादीतून बाहेर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना भाग-२ अंतर्गत सरकार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशांना देखील ५ किलो गहू आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देत आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. देशातील सद्यस्थिती आणि पुढे येणारे सण पाहता ही योजना वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना धान्य पुरविले जाणार आहे. पण … Read more